सख्या भावानेचं केली भावाची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पिंपरी-चिंचवडमध्ये सख्या भावानेचं भावाची हत्या केल्याची घटना घडलीय. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेमध्ये घरगुती वादतून सख्या भावाने भावाची हत्या केलीय. राजू केदारी असं मृताचे नाव आहे. आरोपीला एमआयडीसी पोलिसां अटक केलीय.

सख्या भावानेचं केली भावाची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पिंपरी-चिंचवडमध्ये सख्या भावानेचं भावाची हत्या केल्याची घटना घडलीय.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेमध्ये घरगुती वादतून सख्या भावाने भावाची हत्या केलीय. राजू केदारी असं मृताचे नाव आहे. आरोपीला एमआयडीसी पोलिसां अटक केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number