Homeमहाराष्ट्र पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने निधन
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं हृद्यविकाराच्या झटक्याने निधन
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांची हृद्यविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. तब्येतीबाबत जागरूक असणाऱे नवनाथ कांबळे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले असता, सकाळी 8वाजेच्या सुमारास त्यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान नवनाथ कांबळेंनी अखेरचा श्वास घेतला. कांबळेंच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून […]
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांची हृद्यविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. तब्येतीबाबत जागरूक असणाऱे नवनाथ कांबळे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले असता, सकाळी 8वाजेच्या सुमारास त्यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला.
त्यांना तात्काळ रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान नवनाथ कांबळेंनी अखेरचा श्वास घेतला. कांबळेंच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून पुणेकरांनीही शोक व्यक्त केला आहे.