पुणे स्टेशनवर एकच घोषणा; एक मराठा, लाख मराठा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी राज्यभरातून मराठा समाजबांधव मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे.   पुण्यामधून 500 पेक्षा जास्त माराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेत. पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेसने पुण्यामधील मराठा समाजबांधव मुंबईकडे निघालेत,   यावेळी पुणे स्टेशनवर मराठामय वातावरण पाहायला मिळाले. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा […]

पुणे स्टेशनवर एकच घोषणा; एक मराठा, लाख मराठा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चासाठी राज्यभरातून मराठा समाजबांधव मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे.

 

पुण्यामधून 500 पेक्षा जास्त माराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेत. पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेसने पुण्यामधील मराठा समाजबांधव मुंबईकडे निघालेत,

 

यावेळी पुणे स्टेशनवर मराठामय वातावरण पाहायला मिळाले. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या तरुणांनी दिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number