केंद्रीय लोकसेवा आयोगात पुण्याच्या श्रुती श्रीखंडेची बाजी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे मराठमोळ्या श्रुती श्रीखंडेनं महाराष्ट्राची मान उंचावणारी कामगिरी केलीय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाईनड डिफेन्स सव्हिसेसमध्ये श्रुतीनं बाजी मारलीय.  श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तोंडी आणि लेखी परीक्षा असं या परीक्षेचे स्वरूप असते. […]

केंद्रीय लोकसेवा आयोगात पुण्याच्या श्रुती श्रीखंडेची बाजी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

मराठमोळ्या श्रुती श्रीखंडेनं महाराष्ट्राची मान उंचावणारी कामगिरी केलीय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाईनड डिफेन्स सव्हिसेसमध्ये श्रुतीनं बाजी मारलीय.  श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतलं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तोंडी आणि लेखी परीक्षा असं या परीक्षेचे स्वरूप असते. या परीक्षेत श्रुतीने बाजी मारली आहे.

तर, चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये श्रतीला प्रवेश मिळणार आहे. आजच्या काळातील तरुणींना पुण्याची श्रुती प्रेरणास्थान ठरली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number