म्हणून पुणे महापालिकेवर गणेशोत्सवासाठी तयार केलेला लोगो बदलण्याची वेळ आली

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   गणेशोत्सवाची सुरुवात नक्की कोणी केली याचा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.   या वादातून पुणे महापालिकेने उत्सवासाठी तयार केलेला लोगो बदलण्याची वेळ आली आहे.   सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा 125 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी पालिकेच्या लोगोत ना लोकमान्य टिळकांचा ना भाऊ रंगारींचा फोटो आहे.   मात्र, पालिकेच्या कार्यक्रमात भाऊ […]

म्हणून पुणे महापालिकेवर गणेशोत्सवासाठी तयार केलेला लोगो बदलण्याची वेळ आली

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

गणेशोत्सवाची सुरुवात नक्की कोणी केली याचा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.

 

या वादातून पुणे महापालिकेने उत्सवासाठी तयार केलेला लोगो बदलण्याची वेळ आली आहे.

 

सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा 125 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी पालिकेच्या लोगोत ना लोकमान्य टिळकांचा ना भाऊ रंगारींचा फोटो आहे.

 

मात्र, पालिकेच्या कार्यक्रमात भाऊ रंगारींचा फोटो लावा, अशी मागणी रंगारी मंडळाकडून सुरु झाली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number