एकाचवेळी घडवल्या तब्बल 2100 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; पुणेकरांचा विक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   श्रावण सुरु होताच सर्वांना वेध लागतात ते म्हणजे गणपतीचे आणि विविध विक्रम करण्याची शर्यत सुरु होते.  पुण्यातही असाच एक विक्रम घडला.   एकाचवेळी तब्बल एकवीसशे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम पुण्यातील रमणबाग शाळेच्या विद्यार्थांनी केला.   पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावं, यासाठी या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आले.   विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी […]

एकाचवेळी घडवल्या तब्बल 2100 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; पुणेकरांचा विक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

श्रावण सुरु होताच सर्वांना वेध लागतात ते म्हणजे गणपतीचे आणि विविध विक्रम करण्याची शर्यत सुरु होते.  पुण्यातही असाच एक विक्रम घडला.

 

एकाचवेळी तब्बल एकवीसशे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम पुण्यातील रमणबाग शाळेच्या विद्यार्थांनी केला.

 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावं, यासाठी या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आले.

 

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या गणेशमूर्ती गणेशोत्सव काळात घरी बसवण्यात येणार आहेत.

 

प्रत्येक विद्यार्थी आपला बाप्पा कसा आकर्षक आणि सुबक होईल, याकडे बारकाईने लक्ष देत होता. त्यामुळे आकर्षक मूर्ती बनवण्याची जणूकाही स्पर्धाच यावेळी

लागली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number