पुणे जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहेत.   पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 58 वर्षीय शेतकरी सुखदेव लबडे यांनी आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.   बँक आणि सावकारी कर्जाने त्रस्त झाल्याने सुखदेव लबडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं. लबडे यांच्यावर बँक आणि खासगी सावकाराचे तब्बल 7 […]

पुणे जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहेत.

 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 58 वर्षीय शेतकरी सुखदेव लबडे यांनी आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

 

बँक आणि सावकारी कर्जाने त्रस्त झाल्याने सुखदेव लबडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं. लबडे यांच्यावर बँक आणि खासगी सावकाराचे तब्बल 7 ते 8 लाख रुपयांचे

ओझे होते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number