हवामान विभागाने दिलेले अंदाज चुकत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, याला हवामान विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत मराठवाडयातील शेतकऱ्यांनी हवामान विभागाला टाळं ठोकत घोषनाबाजी केली.
आपल्या शेतात जळलेली पीक घेऊन शेतकरी आले होते हवामान खात बंद करा किंवा अंदाज देणे बंद करा पिकांची झालेली नुकसानभरपाई द्या आशा मागण्या शेतकऱ्यांनी हवामान विभागाकडे केल्या आहेत.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदन मिळाले आहे, त्यावर विचार करू असं हवामान अधिकऱ्यांनी सांगितलं आहे.