ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीच्या हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे update –  नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचं मृत्यू प्रकरण दिपाली कोल्हटकर हत्येप्रकरणी केअर टेकरला अटक दिपाली कोल्हटकरांची गळा दाबून हत्या केल्याची माहिती हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर पुण्यातील कर्वे नगरमधील राहत्या घरात जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता […]

ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीच्या हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

update – 

नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचं मृत्यू प्रकरण

दिपाली कोल्हटकर हत्येप्रकरणी केअर टेकरला अटक

दिपाली कोल्हटकरांची गळा दाबून हत्या केल्याची माहिती

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर पुण्यातील कर्वे नगरमधील राहत्या घरात जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं.

शवविच्छेदनात दिपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number