पुणेकरांवर वरुणराजाची कृपा, कळमोडी धरण 100% भरलं

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   यंदा राज्यात पावसानं कृपा केल्यानं ठिकठिकाणी धरणांची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली असल्याचं दिसून येत आहे. पुण्याच्या खेडजवळील कडमोळी धरण 100 टक्के भरलं.   धरण साठवण्याची क्षमता दीड टीएमसी आहे. धरण क्षेत्रात 100 टक्के पाणासाठी झाल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला.

पुणेकरांवर वरुणराजाची कृपा, कळमोडी धरण 100% भरलं

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

यंदा राज्यात पावसानं कृपा केल्यानं ठिकठिकाणी धरणांची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली असल्याचं दिसून येत आहे. पुण्याच्या खेडजवळील कडमोळी धरण 100 टक्के भरलं.

 

धरण साठवण्याची क्षमता दीड टीएमसी आहे. धरण क्षेत्रात 100 टक्के पाणासाठी झाल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number