समर कॅम्पसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे चेन्नईतील शाळेतून पुण्यात समर कॅम्पसाठी आलेली 3 मुलं धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. मुळशी तालुक्यातील खातरखडक धरणात ही मुलं बुडाली. दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी या बुडालेल्या मुलांची नावं आहेत. हे तिघंही चेन्नईतील ईसीएस मॅट्रिकलेशन शाळेचे विद्यार्थी आहेत. या शाळेती 13 ते 15 वयोगटातील मुलं मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये समर […]

समर कॅम्पसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

चेन्नईतील शाळेतून पुण्यात समर कॅम्पसाठी आलेली 3 मुलं धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. मुळशी तालुक्यातील खातरखडक धरणात ही मुलं बुडाली. दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी या बुडालेल्या मुलांची नावं आहेत. हे तिघंही चेन्नईतील ईसीएस मॅट्रिकलेशन शाळेचे विद्यार्थी आहेत.

या शाळेती 13 ते 15 वयोगटातील मुलं मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये समर कॅम्पसाठी आले होते. त्यांच्या समर कॅम्पचा पहिलाच दिवस होता. संध्याकाळच्या वेळी ही मुलं खातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र, त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही. त्यांच्या पाण्यात शोध घेतला असता.

दानिशचा मृतदेह सापडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number