पुण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात अज्ञात पार्सल आल्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात अज्ञात पार्सल आले.   या पार्सलमध्ये डिटोनेटर, बॅटरी अशा बॉम्बसदृश वस्तू आहेत अशी माहिती कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी दिली.   कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात  हे पार्सल अजित अभ्यंकर यांच्या नावाने आले.   डिटोनेटर, बॅटरी आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं इतर साहित्य या पार्सलमध्ये होते. पार्सल उघडल्यावर आतमध्ये […]

पुण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात अज्ञात पार्सल आल्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात अज्ञात पार्सल आले.

 

या पार्सलमध्ये डिटोनेटर, बॅटरी अशा बॉम्बसदृश वस्तू आहेत अशी माहिती कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी दिली.

 

कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात  हे पार्सल अजित अभ्यंकर यांच्या नावाने आले.

 

डिटोनेटर, बॅटरी आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं इतर साहित्य या पार्सलमध्ये होते. पार्सल उघडल्यावर आतमध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याचे लक्षात आले.

 

पार्सल कुणी पाठवलं आणि यामागे उद्देश काय, याबाबतचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number