बाळाचं अपहरण नाही तर आईनंच नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यात 10 दिवसाच्या मुलाचं अपहरणाला एक वेगळचं वळण मिळालं आहे. त्या बाळाचं अपहरण झालं नसून खुद्द आईनंच आपलं बाळ नदीत फेकल्याची माहिती मिळत आहे.   संबंधित महिलेने आपल्या दहा दिवसाच्या बाळाचं अपहरण झाल्याचा दावा केला होता. मात्र, आता स्वत: महिलेनेच आपलं बाळ बोपोडीच्या पुलावरुन नदीत टाकल्याची माहिती समोर येत आहे. […]

बाळाचं अपहरण नाही तर आईनंच नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यात 10 दिवसाच्या मुलाचं अपहरणाला एक वेगळचं वळण मिळालं आहे. त्या बाळाचं अपहरण झालं नसून खुद्द आईनंच आपलं बाळ नदीत फेकल्याची माहिती मिळत आहे.

 

संबंधित महिलेने आपल्या दहा दिवसाच्या बाळाचं अपहरण झाल्याचा दावा केला होता. मात्र, आता स्वत: महिलेनेच आपलं बाळ बोपोडीच्या पुलावरुन नदीत टाकल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी महिलेची चौकशी सुरु असून, बाळाचाही शोध घेण्यात येत आहेच.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number