जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पेट्रोल पंपावर जमलेले पैसे कारने घेऊन जाणारे पंपाचे मालक बँकेत घेऊन जात असताना दोन दुचाकीस्वारांनी कारला दुचाकी आडवी लावली. कार थांबवल्यानंतर दुचालकावर कोयत्याने वार करून कारमधील 27 लाखांची रोकड घेतली व पसार झाले. पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपाची तीन दिवस जमलेली रक्कम बँकेत घेऊन जात असताना.
चोरट्यांनी पेट्रोल पंपावर जमलेली रोकड कारने घेऊन जाणाऱ्याला भरदिवसा आडवून फिल्मी स्टाईलने कार चालकावर कोयत्याने वार करून 27 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. भरदिवसा बिबडेवाडी कोंढवा रोडवर हा सर्व प्रकार घडला.