भिकाऱ्याने नाकारली 2 हजाराची नोट

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे तुम्ही कधी एखाद्याला भिकारीला दोन हजाराची नोट नाकारताना पाहिलाय! असा भिकारी पिंपरीमध्ये येथे पाहायला मिळाला. या पठ्ठ्याने चक्क दोन हजाराची नोट नाकारली. तुम्ही म्हणाल की, दोन हजाराची नोट नकली असेल, तर तसं नाही. हा भिकारी आपली पोटाची भूक भागवण्यासाठी 10 रुपयेच फक्त भीक म्हणून घेतो. डांगे चौकातील उद्योजक काळूराम चिंचवडे हे […]

भिकाऱ्याने नाकारली 2 हजाराची नोट

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

तुम्ही कधी एखाद्याला भिकारीला दोन हजाराची नोट नाकारताना पाहिलाय! असा भिकारी पिंपरीमध्ये येथे पाहायला मिळाला.

या पठ्ठ्याने चक्क दोन हजाराची नोट नाकारली. तुम्ही म्हणाल की, दोन हजाराची नोट नकली असेल, तर तसं नाही. हा भिकारी आपली पोटाची भूक भागवण्यासाठी 10 रुपयेच फक्त भीक म्हणून घेतो.

डांगे चौकातील उद्योजक काळूराम चिंचवडे हे या भिकाऱ्याला दोन हजार रुपयाची नोट देत होते. परंतु, त्याने ती नाकारली. नंतरही त्याला आणखी नोटा दिल्या. त्याने फक्त 10 रुपयाचीच नोट यावेळी स्वीकारली.

दरम्यान, या भिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. ऐरव्ही नाना प्रकारची शक्कल लढवून भिकारी भीक मागताना आपल्याला दिसतात. परंतु, यामध्ये हा भिकारी वेगळा ठरतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number