पुलकित सम्राट – यामी गौतम यांचं ब्रेकअप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘सनम रे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पुलकित आणि यामी यांच्यातील नातं बहरलं होत. आता दोघांचं नातं संपुष्टात आलंय. याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा होत आहे.

पुलकित सम्राट – यामी गौतम यांचं ब्रेकअप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘सनम रे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पुलकित आणि यामी यांच्यातील नातं बहरलं होत. आता दोघांचं नातं संपुष्टात आलंय. याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number