अहमदनगरमध्ये जाळपोळ

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   अहमदनगरमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण लागले आहे.   आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी एसटी बस जळण्याचा प्रयत्न केला. शिरुर आळेफाटा बस शेतकऱ्यांच्या निशाण्यावर होती.   शेतकऱ्यांनी पेटते टायर गाडीत फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशांच्या मध्यस्थीमुळे अनुचित प्रकार टळला. तसेच पारनेर तालुक्यात निघोज, राळेगण इथं दूध रस्त्यावर फेकून देण्यात आले.

अहमदनगरमध्ये जाळपोळ

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

अहमदनगरमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण लागले आहे.

 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी एसटी बस जळण्याचा प्रयत्न केला. शिरुर आळेफाटा बस शेतकऱ्यांच्या निशाण्यावर होती.

 

शेतकऱ्यांनी पेटते टायर गाडीत फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशांच्या मध्यस्थीमुळे अनुचित प्रकार टळला. तसेच पारनेर तालुक्यात निघोज, राळेगण इथं दूध रस्त्यावर

फेकून देण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number