शिवसेनेची भाजपबरोबर जायची इच्छा नसली तरी… निवडणूकांसंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेनेची इच्छा नसली तरी त्यांना भाजपाबरोबर जावंच लागेल असं वक्तव्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेय.  तर, अगामी निवडणुकांसाठी असलेली विरोधी पक्षांची योजेनेसंदर्भात देखील त्यांनी वक्तव्या केलय.  शिवसेना वेगळं लढणार ह्या निर्णयाचं चव्हाण यांनी स्वागत केलंय. देशात राजकीय समीकरण बदलत असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

शिवसेनेची भाजपबरोबर जायची इच्छा नसली तरी… निवडणूकांसंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेची इच्छा नसली तरी त्यांना भाजपाबरोबर जावंच लागेल असं वक्तव्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेय. 

तर, अगामी निवडणुकांसाठी असलेली विरोधी पक्षांची योजेनेसंदर्भात देखील त्यांनी वक्तव्या केलय. 

शिवसेना वेगळं लढणार ह्या निर्णयाचं चव्हाण यांनी स्वागत केलंय.

देशात राजकीय समीकरण बदलत असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number