‘… नाहीतर आत्मदहन करू’

कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनात मुदत वाढ मिळावी अन्यथा भूधारक आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

‘… नाहीतर आत्मदहन करू’

१७ ऑगस्ट, २०२४, कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनात मुदत वाढ मिळावी अन्यथा भूधारक आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विकास समितीने प्रतिनिधीक स्वरूपात आत्मदहन करणार असल्याची झलकही दिली. १९ ऑगस्टपर्यंत भूसंपादन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली नाही तर, २० ऑगस्टला ७८ जण सामुदायिक आत्मदहन करणार असेही त्यांनी जाहीर केले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number