जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अमरावतीत शेतकऱ्यांचा रोषाचा सामना करावा लागला.
मुनगंटीवारांच्या गाडीचा ताफा अडवून च्यांना काळे झेंडे जाखवण्यात आले. तसेच त्यांच्यावर कांदेफेकही करण्यात आली.
शेतकरी आणि युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीत हे आंदोलन झाले.
मुनगंटीवार वृक्षारोपण मोहिम आढावा बैठकीला गेले असता, हे आंदोलन करण्यात आले.