हा जीवघेणा गेम भारतात बंद करावा यासाठी आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ब्लू व्हेल या खेळामुळे सध्या जगात खळबळ सुरु असताना मुंबईत या खेळाचा निषेध केला जात आहे. अंधेरीच्या एका 14 वर्षाच्या मुलाने हा खेळ खेळत आत्महत्या केली.   मात्र, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी माटुंग्याच्या दयानंद शाळेने आज जनजागृती रॅली काढली होती..यात शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचाही सहभाग होता. हा […]

हा जीवघेणा गेम भारतात बंद करावा यासाठी आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ब्लू व्हेल या खेळामुळे सध्या जगात खळबळ सुरु असताना मुंबईत या खेळाचा निषेध केला जात आहे. अंधेरीच्या एका 14 वर्षाच्या मुलाने हा खेळ खेळत आत्महत्या केली.

 

मात्र, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी माटुंग्याच्या दयानंद शाळेने आज जनजागृती रॅली काढली होती..यात शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचाही सहभाग होता. हा गेम भारतात बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number