नीट परिक्षेसाठीची वयोमर्यादा हटवली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट परीक्षेच्या वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट परिक्षेसाठी वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नीट परिक्षेसाठी वयोमर्यादा हटवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत दिली आहे. नीट परिक्षेसाठी यावर्षीपासून जनरल कॅटगरीसाठी २५ वर्षे ही कमाल […]

नीट परिक्षेसाठीची वयोमर्यादा हटवली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट परीक्षेच्या वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट परिक्षेसाठी वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

नीट परिक्षेसाठी वयोमर्यादा हटवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत दिली आहे. नीट परिक्षेसाठी यावर्षीपासून जनरल कॅटगरीसाठी २५ वर्षे ही कमाल वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गासाठीची ३० वर्षाची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. यापूर्वी नीट परीक्षेसाठी परीक्षार्थींचे वय १७ वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच वयाच्या २५ वर्षापर्यंतच ही परीक्षा देता येईल. मात्र आता या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही वयोमर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number