प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी

वृत्तसंस्था, मुंबई प्रियांका चोप्राला बॉलिवूडच्या सिनेमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सूक आहेत. आणि प्रियंकानेही भारत सिनेमा साईन करुन चाहत्यांच्या भावनांचा मान राखलाय. सलमान खान आणि कॅटरिनाही प्रियंकासोबत या सिनेमात झळकणार आहे. प्रियंकाने या सिनेमासाठी भलीमोठी रक्कम मानधन म्हणून घेतल्याचं बोललं जातय.

प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी

वृत्तसंस्था, मुंबई

प्रियांका चोप्राला बॉलिवूडच्या सिनेमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सूक आहेत. आणि प्रियंकानेही भारत सिनेमा साईन करुन चाहत्यांच्या भावनांचा मान राखलाय. सलमान खान आणि कॅटरिनाही प्रियंकासोबत या सिनेमात झळकणार आहे.

प्रियंकाने या सिनेमासाठी भलीमोठी रक्कम मानधन म्हणून घेतल्याचं बोललं जातय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number