खासगी वाहनांची ही मनमानी “जय महाराष्ट्र”च्या कैमरात कैद

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई राज्यात सलग चार दिवस सुटी असल्याने खासगी कंत्राटी वाहनांनी आज रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दर आकारणी केल्याच्या तक्रारी पुढं आल्या आहेत. ज्या मार्गासाठी एरवी साधारण ५०० रुपये तिकीट दर आकारला जातो, त्या मार्गावरील प्रवासासाठी थेट एक-दोन हजार रुपये तिकीट दर आकारला जातोय. खासगी वाहनांची ही मनमानी “जय महाराष्ट्र”च्या कैमरात कैद […]

खासगी वाहनांची ही मनमानी “जय महाराष्ट्र”च्या कैमरात कैद

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

राज्यात सलग चार दिवस सुटी असल्याने खासगी कंत्राटी वाहनांनी आज रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दर आकारणी केल्याच्या तक्रारी पुढं आल्या आहेत. ज्या मार्गासाठी एरवी साधारण ५०० रुपये तिकीट दर आकारला जातो, त्या मार्गावरील प्रवासासाठी थेट एक-दोन हजार रुपये तिकीट दर आकारला जातोय. खासगी वाहनांची ही मनमानी “जय महाराष्ट्र”च्या कैमरात कैद झालं आहे.

तिकीट दरांमधील तफावत 

रत्नागिरीसाठी खाजगी तिकीट 1000 रुपये
एसटीचं तिकीट 400 रुपये
रत्नागिरीसाठी प्रवासी एसटीचं तिकीट 384 रूपये शिवशाहीचं तिकीट 500 रुपये
कोल्हापूर-मुंबई शिवशाहीचा दर 630 रुपये
एशियाडचा दर 575 रुपये
ट्रॅव्हल्स सिटिंगचा दर 400 ते 500 रूपये
स्लीपर कोचचा दर 700 ते 1000 रूपये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number