#IndiavsWestIndies पृथ्वी शॉची दमदार खेळी, पदार्पणातच ठोकलं शतक

वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटीत पृथ्वी शॉ चमकला आहे, पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने संघाचा डाव सावरत आपली शतकी खेळी साजरी केली. याचसोबत पृथ्वीने राजकोटच्या मैदानात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या […]

#IndiavsWestIndies पृथ्वी शॉची दमदार खेळी, पदार्पणातच ठोकलं शतक

वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटीत पृथ्वी शॉ चमकला आहे, पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने संघाचा डाव सावरत आपली शतकी खेळी साजरी केली.
याचसोबत पृथ्वीने राजकोटच्या मैदानात आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉने आपलं स्थान पक्क केलं आहे. पृथ्वीने 56 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number