Live Update : देशाला मिळणार नवं संसद भवन

New Parliament Inauguration Live Update : * पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन ————————————————————————– * नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षानवी दिल्लीत हजारो पोलीस कर्मचारी तैनात ————————————————————————- * पंतप्रधान मोदी संसद भवन परिसरात पोहोचले ——-——————————————————————– * पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेच्या पूजास्थळी दाखल, पूजा आणि होम हवनने कार्यक्रमाची सुरुवात होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही […]

Live Update :  देशाला मिळणार नवं संसद भवन

New Parliament Inauguration Live Update :

https://youtube.com/watch?v=HUgbfaZFKn0

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन

————————————————————————–

* नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा
नवी दिल्लीत हजारो पोलीस कर्मचारी तैनात

————————————————————————-

* पंतप्रधान मोदी संसद भवन परिसरात पोहोचले

——-——————————————————————

* पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसदेच्या पूजास्थळी दाखल, पूजा आणि होम हवनने कार्यक्रमाची सुरुवात होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही संसदेकडे रवाना

————————————————————————–

* पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसदेत पूजा,पूजेला ओम बिर्लाही उपस्थित

————————————————————————–

* संतांनी पंतप्रधान मोदींना राजदंड सोपवला. चेन्नईहून आलेल्या संतांनी दिला आशिर्वाद स्वतंत्र भारताचा पहिला राजदंड

————————————————————————–

* राजदंड लोकसभेत पोहचला,विधिवत पूजनानंतर राजदंड लोकसभेत

————————————————————————–

*नव्या संसदेत राजदंडाची स्थापना पंतप्रधान मोदींच्या हस्ते राजदंड स्थापित

————————————————————————–

*नव संसदेच्या श्रमिकांचा सन्मान

————————————————————————–

*संसद प्रांगणात बारा सांप्रदायिक प्रार्थना सभा

————————————————————————–

 * पंतप्रधान मोदींनी उद्घाटनापूर्वी संसद भवन बांधणाऱ्या मजुरांचे आभार मानले, तसेच त्यांना सन्मानित केलं. 

————————————————————————–

*संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना केली जात आहे. नव्या संसद भवनात सर्वधर्मियांची प्रार्थना


*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या संसद भवनात आगमन,राष्ट्रगीताने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात

————————————————————————–

*नव्या संसदेतून पंतप्रधानांच पहिलं भाषण
देशाच्या विकासाच्या प्रवासातील हा ऐतिहासिक क्षण – पंतप्रधान मोदी

————————————————————————–

*नवी संसद आत्मनिर्भर भारताचा साक्षीदार,
संसद जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब – पंतप्रधान मोदी

————————————————————————–

*येत्या काळात खासदारांचा आकडा वाढणार,
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्त्वपूर्ण विधान

————————————————————————–

*गेल्या नऊ वर्षात देशात विकासाचे नवे मार्ग ,
पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत विकास ,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान…

————————————————————————–

*नवसंसदेच्या निर्मितीतले श्रमिकांचे श्रेय सुद्धा अधोरेखित ,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number