*’मोदींनी राष्ट्रवादीला भ्रष्ट ठरवले’
शरद पवार यांची पत्रकार परिषद- शरद पवार
*’आरोपातून आज सगळे मुक्त झाले’
शरद पवारांचा मोदींना टोमणा- शरद पवार
*’पक्षाच्या विरोधात काहींची भूमिका’
‘प्रश्न विचारणारेच पक्षाविरोधात गेले’
शरद पवारांनी मांडले मत- शरद पवार
*’सत्तेसोबत गेलेले अनेक माझ्या संपर्कात’
शरद पवार यांचे वक्तव्य- शरद पवार
*’असे प्रसंग माझ्या आयुष्यात अनेकदा’
‘मी पक्ष बांधणीला बाहेर पडणार’
शरद पवार यांची घोषणा- शरद पवार
*विरोधी पक्ष नेतेपदाच्या राजीनामा बाबत संभ्रम
शरद पवारांनी ठेवले कानावर हात- शरद पवार
*शरद पवारांनी पक्ष आणि चिन्हावरचा दावा सोडला
‘आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार’
शरद पवारांचे वक्तव्य- शरद पवार
*तपास यंत्रणांचा परिणाम झालेला दिसत आहे – शरद पवार
*न्यायालयीन लढाई लढणार नाही
पक्ष म्हणून जनतेत जाऊ – पवार