Homeमहाराष्ट्र जनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय, ट्रिपल तलाकसाठी नाही प्रविण तोगडीयांचा हल्लाबोल
जनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय, ट्रिपल तलाकसाठी नाही – प्रविण तोगडीयांचा हल्लाबोल
वृत्तसंस्था, नवी दिल्ली जनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय. ट्रिपल तलाकसाठी नाही. त्यामुळे संसदेत राम मंदिरासाठी कायदा व्हायला हवा अशी सल्ला वजा टीका विश्व हिंदु परिषदेचे नेते डॉक्टर प्रविण तोगडीया यांनी केलीय. ट्रिपल तलाक संदर्भात कायदा करणं हा सरकारचा विषय आहे. मात्र, ज्यासाठी जनतेनं तुम्हाला निवडुन दिलय ते आधी करा. त्यामुळे राम मंदिरासाठीचा […]
जनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय. ट्रिपल तलाकसाठी नाही. त्यामुळे संसदेत राम मंदिरासाठी कायदा व्हायला हवा अशी सल्ला वजा टीका विश्व हिंदु परिषदेचे नेते डॉक्टर प्रविण तोगडीया यांनी केलीय.
ट्रिपल तलाक संदर्भात कायदा करणं हा सरकारचा विषय आहे. मात्र, ज्यासाठी जनतेनं तुम्हाला निवडुन दिलय ते आधी करा. त्यामुळे राम मंदिरासाठीचा प्रश्न मोकळा हाईल अस वक्तव्य त्यांनी यावेळी केलय.