‘ठाकरे’च्या इंग्रजी पोस्टरचं शिवसेना काय करणार?” अभिनेते प्रवीण तरडेंचा सेनेला सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ‘ठाकरे’ चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टरवरून अभिनेते प्रवीण तरडेंनी शिवसेनेला विचारणा केलीय. प्रवीण तरडेंनी शिवसेनेला सवाल केलाय.  ‘ठाकरे’च्या इंग्रजी पोस्टरचं शिवसेना काय करणार?” असा सवाल त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन सेनेला केलाय.    प्रवीण तरडे यांच्या 2015 मध्ये आलेल्या ‘देऊळबंद’  चित्रपटाचं  इंग्रजी  पोस्टर शिवसेनेनं आक्षेप घेत इंग्रजी ऐवजी मराठी करायला लावलं होतं. सेनेच्या […]

‘ठाकरे’च्या इंग्रजी पोस्टरचं शिवसेना काय करणार?” अभिनेते प्रवीण तरडेंचा सेनेला सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘ठाकरे’ चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टरवरून अभिनेते प्रवीण तरडेंनी शिवसेनेला विचारणा केलीय. प्रवीण तरडेंनी शिवसेनेला सवाल केलाय.  ‘ठाकरे’च्या इंग्रजी पोस्टरचं शिवसेना काय करणार?” असा सवाल त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन सेनेला केलाय.

 

 प्रवीण तरडे यांच्या 2015 मध्ये आलेल्या ‘देऊळबंद’  चित्रपटाचं  इंग्रजी  पोस्टर शिवसेनेनं आक्षेप घेत इंग्रजी ऐवजी मराठी करायला लावलं होतं. सेनेच्या आक्षेपानंतर देऊळबंदचं पोस्टर बदलण्यातही आलं. आता  मात्र, शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ठाकरे, याचं पोस्टर इंग्रजीत केलंय.

 

 त्यावर अभिनेते प्रवीण तरडेंनी सवाल केलाय. ठाकरेंच्या इंग्रजी पोस्टरचं शिवसेना आता काय करणार? अशी विचारणा त्यांनी केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number