अफजल खानाचा वध आणि प्रताप गड…

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   आज शिवप्रताप दिन. शिवरायांच्या शौर्यामधील एक म्हणजे प्रतापगडावरील अफजल खानाचा वध. हाच आजचा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी प्रतापगडावर शासनाच्यावतीनं मोठ्या उत्साहानं हा शिवप्रताप साजरा केला जातो. त्यावेळी ढोल ताशांच्या गजरातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढली जाते. त्याचबरोबर रोमांच उभे करणारे शिवकालीन ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिकंदेखील यावेळी […]

अफजल खानाचा वध आणि प्रताप गड…

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

आज शिवप्रताप दिन. शिवरायांच्या शौर्यामधील एक म्हणजे प्रतापगडावरील अफजल खानाचा वध. हाच आजचा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी प्रतापगडावर शासनाच्यावतीनं मोठ्या उत्साहानं हा शिवप्रताप साजरा केला जातो. त्यावेळी ढोल ताशांच्या गजरातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढली जाते.

त्याचबरोबर रोमांच उभे करणारे शिवकालीन ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिकंदेखील यावेळी सादर केली जातात अशा प्रकारे प्रतापगडावर शिवप्रताप दिनी जल्लोषाचं वातावरण असतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number