Homeमहाराष्ट्र नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नवनाथ प्रसाद कांबळी
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नवनाथ प्रसाद कांबळी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत ‘आपलं पॅनल’ने वर्चस्व प्रस्थापित केलं असून प्रसाद कांबळी अध्यक्षपदी निवडून आलेत. कांबळी यांनी अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांचा पराभव केलाय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत अविनाश नारकर, शेखर बेंद्रे, राजन भिसे, मंगेश कदम, आनंद खरबस, संदीप जंगम, उज्ज्वल देशमुख, गिरीश महाजन, सुनील ढगे, […]
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत ‘आपलं पॅनल’ने वर्चस्व प्रस्थापित केलं असून प्रसाद कांबळी अध्यक्षपदी निवडून आलेत. कांबळी यांनी अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांचा पराभव केलाय.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत अविनाश नारकर, शेखर बेंद्रे, राजन भिसे, मंगेश कदम, आनंद खरबस, संदीप जंगम, उज्ज्वल देशमुख, गिरीश महाजन, सुनील ढगे, अशोक ढेरे, सतीश लोटके, शरद पोंक्षे, नाथा चितळे, नरेश गडेकर आणि गिरीश ओक विजयी झालेत.