‘माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न’- प्रकाश आंबेडकर

वृत्तसंस्था, मुंबई एल्गार परिषदेवरील कारवाई ही भिडेंना वाचवण्यासाठी केली, असा आरोप भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. भिडेंना वाचवण्याचा हा प्रयत्न असून, सरकार खोटं बोलतंय. असे आंबेडकरांनी म्हटलंय. तसेच, भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालणार असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय.

‘माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न’- प्रकाश आंबेडकर

वृत्तसंस्था, मुंबई

एल्गार परिषदेवरील कारवाई ही भिडेंना वाचवण्यासाठी केली, असा आरोप भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.

भिडेंना वाचवण्याचा हा प्रयत्न असून, सरकार खोटं बोलतंय. असे आंबेडकरांनी म्हटलंय. तसेच, भिडेंना अटक झाली नाही, तर विधानसभेला घेराव घालणार असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number