एल्गार मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत आता एल्गार मोर्चाचे शिष्टमंडळ भेटीसाठी रवाना झाले आहे. या भेटीत मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येईल. शिष्टमंडळात प्रकाश आंबेडकरांसह संभाजी ब्रिगेडचे नेते श्रीमंत कोकाटे, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी व अन्य 4 जणांचा समावेश आहे. या चर्चेतून काही तोडगा निघतो का, हे पाहावं लागेल. दरम्यान, संभाजी भिडेंना अटक व्हावी […]

एल्गार मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत आता एल्गार मोर्चाचे शिष्टमंडळ भेटीसाठी रवाना झाले आहे. या भेटीत मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येईल.

शिष्टमंडळात प्रकाश आंबेडकरांसह संभाजी ब्रिगेडचे नेते श्रीमंत कोकाटे, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी व अन्य 4 जणांचा समावेश आहे. या चर्चेतून काही तोडगा निघतो का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, संभाजी भिडेंना अटक व्हावी या मागणीसाठी हजारो आंदोलक आझाद मैदानावर जमले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number