‘पद्मावत’ च्या वादावर प्रकाश आंबेडकरांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला ‘पद्मावत’ चित्रपटावरून ‘करणी सेने’नं घेतलेल्या भूमिकेवर भारिप-बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलीय. राजपुतांचे सर्वाधिक सांस्कृतिक संबंध मुघलांशी होते. आता मात्र, तेच ‘करणी सेने’वाले राजपूत संस्कृती शिकवायला लागल्याची टिका भारिप नेते प्रकाश आंबेडकरांनी केली. अकोला येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. आंबेडकरांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद पेटण्याची चिन्हे […]

‘पद्मावत’ च्या वादावर प्रकाश आंबेडकरांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

‘पद्मावत’ चित्रपटावरून ‘करणी सेने’नं घेतलेल्या भूमिकेवर भारिप-बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलीय.

राजपुतांचे सर्वाधिक सांस्कृतिक संबंध मुघलांशी होते. आता मात्र, तेच ‘करणी सेने’वाले राजपूत संस्कृती शिकवायला लागल्याची टिका भारिप नेते प्रकाश आंबेडकरांनी केली.

अकोला येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. आंबेडकरांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, धार्मिक उन्मादाचा भस्मासुर एक दिवस ‘आरएसएस’ला खावून टाकेल असंही आंबेडकर म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number