प्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच आरएसएसकडून शस्त्र जमा करुन न घेतल्यानं नागपूरच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान कारवाई न झाल्यास कोर्टात धाव घेऊ असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला आहे. स्वातंत्र्याआधी देशात राजे-महाराजे […]

प्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसवर आरोप

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

तसंच आरएसएसकडून शस्त्र जमा करुन न घेतल्यानं नागपूरच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान कारवाई न झाल्यास कोर्टात धाव घेऊ असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.

स्वातंत्र्याआधी देशात राजे-महाराजे मोठ्या प्रमाणात शस्त्रे बाळगत असत. आता राजे-महाराजांचा जमाना इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे कायद्याच्या राज्यात एखाद्या संघटनेला मोठ्या प्रमाणात शस्त्रे कशी बाळगता येऊ शकतात? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number