जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतलीय.
या घटनेनंतर आता पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन थांबवावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
फेसबुकवर याप्रकरणासंदर्भात असलेली पोस्ट रावसाहेब पाटलांनी केली होती. मात्र अद्यापही कारवाई केली नसल्याचं प्रकाश आंबेकर म्हणालेत…