काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करतायत – प्रफुल्ल पटेल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोरेगाव-भीसा हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सरकारवर टीका केलीय. कोरेगाव-भीमा प्रकरणात सरकार अपयशी ठरलंय तसंच या प्रकरणातील दोषींवर सरकारने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही प्रफुल्ल पटेल यांनी केलीय. काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करतायत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय अशी टीकाही प्रफुल्ल पटेल यांनी केलीय.     […]

काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करतायत – प्रफुल्ल पटेल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव-भीसा हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सरकारवर टीका केलीय.

कोरेगाव-भीमा प्रकरणात सरकार अपयशी ठरलंय तसंच या प्रकरणातील दोषींवर सरकारने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही प्रफुल्ल पटेल यांनी केलीय.

काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करतायत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय अशी टीकाही प्रफुल्ल पटेल यांनी केलीय.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number