प्रभा अत्रे, सुलोचना चव्हाण पद्म पुरस्कारांनी सन्मानित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सुलोचना चव्हाण यांनाही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती कोविंद यांनी कल्याण सिंग यांचा […]

प्रभा अत्रे, सुलोचना चव्हाण पद्म पुरस्कारांनी सन्मानित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सुलोचना चव्हाण यांनाही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती कोविंद यांनी कल्याण सिंग यांचा मुलगा राजवीर सिंग यांना हा पुरस्कार प्रदान केला. कोवॅक्सिनचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकचे संस्थापक डॉ. कृष्णा एला आणि पत्नी सुचित्रा एला, अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी, ओडिया लेखिका डॉ. प्रतिभा रे, आचार्य वशिष्ठ त्रिपाठी यांना पद्मभूषण देण्यात आले. याशिवाय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम यांनाही पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number