दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला

आषाढी एकादशीनिमित्‍ताने पंढरपूरकडे राज्‍यभरातून पायी दिंडींचे प्रस्‍थान झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील दुर्दैवी घटना घडली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षे वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. यात पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षे वारकऱ्यावर काळाने घाला घातला. पायी चालत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूरकडे पायी दिंडी जात […]

दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला

आषाढी एकादशीनिमित्‍ताने पंढरपूरकडे राज्‍यभरातून पायी दिंडींचे प्रस्‍थान झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील दुर्दैवी घटना घडली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षे वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे.

यात पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षे वारकऱ्यावर काळाने घाला घातला. पायी चालत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूरकडे पायी दिंडी जात असतात. राज्‍यभरातील प्रमुख दिंडीसह अनेक लहान पायी वारीला जाणाऱ्या भाविकांच्‍या दिंडी पंढरपूरच्‍या दिशेने रवाना झाल्‍या आहेत. यात त्र्यंबकेश्‍वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीत दुर्दैवी घटना घडली आहे. या दिंडीतील भाविकावर काळाने घाला घातला. यात ६५ वर्षीय वारकरीचा मृत्‍यू झाला आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षे वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. पायी वारीत जात असताना रिक्षाने धडक दिल्याने निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील मधुकर शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number