BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे आज भूमिपूजन, भाजप-शिवसेनेत पोस्टरवॉर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आज झाला. या चाळींच्या पुनर्विकासाचे भिजतं घोंगडं आता मार्गी लागल्यानंतर त्याच्या श्रेयावरून सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये झुंबड सुरु झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असलेला हा सोहळा भाजपनं अक्षरश: हायजॅक केला.   जांबोरी मैदानाबाहेर राजकीय पक्षांची जोरदार पोस्टरबाजी सुरु आहे. […]

BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे आज भूमिपूजन, भाजप-शिवसेनेत पोस्टरवॉर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आज झाला. या चाळींच्या पुनर्विकासाचे भिजतं घोंगडं आता मार्गी लागल्यानंतर त्याच्या श्रेयावरून सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये झुंबड सुरु झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असलेला हा सोहळा भाजपनं अक्षरश: हायजॅक केला.

 

जांबोरी मैदानाबाहेर राजकीय पक्षांची जोरदार पोस्टरबाजी सुरु आहे. वरळीतल्या रस्त्यांवर सर्वत्र लावलेले पोस्टर, पक्षाचे झेंडे पाहिल्यास भूमिपूजन सोहळा केवळ भाजपचाच आहे की काय अशी शंका येते. मुख्य सोहळ्याठिकाणी भाजपमय वातावरण असले तरी बीडीडी चाळींच्या अंतर्गत भागात मात्र शिवसेनेने पोस्टरबाजी करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number