राष्ट्रवादी कॉग्रेस सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत दादा गटाचे संभाव्य खातेवाटपही झाले आहे. त्यामुळे सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत. दादा गटाचे संभाव्य खातेवाटप अजित पवार – महसूल मंत्री छगन भुजबळ – ओबीसी कल्याण दिलीप वळसे – पाटील – […]
राष्ट्रवादी कॉग्रेस सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत दादा गटाचे संभाव्य खातेवाटपही झाले आहे. त्यामुळे सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.