YouTube बंद पडल्याने अनेक नेटकरी बेचैन झाले आहेत. अमेरिका, आशिया, इंग्लंड व ऑस्ट्रेलियासह जगभरात YouTube गेल्या एक ते दोन तासांपासून ठप्प झाले होते.
YouTube बंद पडल्याने अनेक नेटकरी बेचैन झाले आहेत. YouTube सुरू केल्यानंतर स्क्रीनवर internal error 500 असा मेसेज येत होता. नेटकऱ्यांनी ट्विटरवर याचे स्क्रीनशॉट टाकले. भारतासह YouTube वापरकर्त्यांनी ही समस्या ट्विटरवर शेअर केली आहे.
कंपनी शक्य तितक्या लवकर या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ट्विटरवर जारी केलेल्या एका निवेदनात YouTube ने लिहिले, “YouTube, YouTube टीव्ही आणि YouTube संगीत समस्येबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी धन्यवाद. आम्ही या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”
This was me when I found out #YouTubeDOWN pic.twitter.com/oHx6US4DWQ — Hoseok has my heart (@HopeWorIld) October 17, 2018
Rare footage of YouTube staff at the office #YouTube #youtubeDOWN pic.twitter.com/qaLF8gNYmt — smileyhoneyy (@AlexaMason11) October 17, 2018
Thanks for your reports about YouTube, YouTube TV and YouTube Music access issues. We’re working on resolving this and will let you know once fixed. We apologize for any inconvenience this may cause and will keep you updated. — Team YouTube (@TeamYouTube) October 17, 2018
We’re back! Thanks for all of your patience. If you continue to experience issues, please let us know. https://t.co/NVU5GP7Sy6 — Team YouTube (@TeamYouTube) October 17, 2018