चिंताजनक! प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात 25 लाख लोकांचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   भारतातील प्रदूषणाची चिंताजनक स्थिती अधोरेखित करणारी आकडेवारी समोर आलीय. 2015 मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल 25 लाख जणांचा मृत्यू झाल्याचे ही आकडेवारी सांगते. वायू आणि जल प्रदूषणामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचे लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाच्या अभ्यासातून समोर आलंय. 2015 मध्ये जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे 90 लाख लोकांनी प्राण […]

चिंताजनक! प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात 25 लाख लोकांचा मृत्यू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतातील प्रदूषणाची चिंताजनक स्थिती अधोरेखित करणारी आकडेवारी समोर आलीय. 2015 मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल 25 लाख जणांचा मृत्यू झाल्याचे ही आकडेवारी सांगते.

वायू आणि जल प्रदूषणामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचे लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाच्या अभ्यासातून समोर आलंय.

2015 मध्ये जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे 90 लाख लोकांनी प्राण गमावला. यातील 28 टक्के लोक भारतीय होते. या आकडेवारीहून देशातील प्रदूषणाची समस्या भीषण असल्याचे दिसून आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number