शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राजकारण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडालीय. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळेंनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. येत्या 2 दिवसांत धर्मा पाटील यांच्या जमीनीचं पुर्नमुल्यांकन केलं जाईल असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेय. तर, दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल चढवलाय. धर्मा पाटील यांचा बळी सराकरी व्यवस्थेनं घेतलाय. धर्मा पाटील […]

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राजकारण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडालीय. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळेंनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

येत्या 2 दिवसांत धर्मा पाटील यांच्या जमीनीचं पुर्नमुल्यांकन केलं जाईल असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेय. तर, दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल चढवलाय.

धर्मा पाटील यांचा बळी सराकरी व्यवस्थेनं घेतलाय. धर्मा पाटील 2 वर्षापासून सरकारी दरबारी खेटे घालत होते. मात्र त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number