Homeमहाराष्ट्र तक्रारदाराची माहिती उघड करुन पोलिसांनी केला गोपनीयेचा भंग
तक्रारदाराची माहिती उघड करुन पोलिसांनी केला गोपनीयेचा भंग
वृत्तसंस्था, मुंबई पोलिसांकडे कोणतीही तक्रार आल्यास पोलिसांनी तक्रारादाराची माहिती गोपनीय ठेवणं गरजेचं असतं मात्र, आरटीआई कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना पोलिसांच्या भोंगळ कारभाराचा चांगलाच फटका बसलाय. शकील अहमद शेख यांचा मोबईल क्रमांक महिलेला दिल्याने गोपनीयतेचा भंग झाला असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. जर भविष्यात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर ह्याचे जबाबदार कोण राहणार? […]
पोलिसांकडे कोणतीही तक्रार आल्यास पोलिसांनी तक्रारादाराची माहिती गोपनीय ठेवणं गरजेचं असतं मात्र, आरटीआई कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना पोलिसांच्या भोंगळ कारभाराचा चांगलाच फटका बसलाय.
शकील अहमद शेख यांचा मोबईल क्रमांक महिलेला दिल्याने गोपनीयतेचा भंग झाला असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. जर भविष्यात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर ह्याचे जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी केलाय.