Homeमहाराष्ट्र म्हणून राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
म्हणून राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सॅनिटरी नॅपकीनवरील सरकारनं लावलेल्या 12 टक्के कराविरोधात चित्रा वाघ यांनी आंदोलन केले. मुंबईच्या आझाद मैदानात हे आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. आंदोलन सुरु असताना ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, लवकर निर्णय न झाल्यास दुसरा मार्ग असल्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.