जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्य लिखाण सोशल मीडियार व्हायरल करणाऱ्या रमेश शिंदेचं निलंबन करण्यात आलंय.
रमेश शिंदे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे अंगरक्षक आहेत. अहमदनगरमध्ये पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मांनी ही कारवाई केलीय.
रमेश शिंदे यांनी याआधीही इतर नेत्यांविरोधात अशा प्रकारचं आक्षेपाार्ह निखाण केल्याची माहिती रंजनकुमार शर्मा यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिली.