विषवृक्ष ! ग्रामस्थ झाले भयभीत

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   आसुर्ले, पोर्ले, वागवे या गावातील ग्रामस्थ सध्या भयभीत आहेत कारण या गावांमध्ये सध्या  साप, नाग, घोणास सारखे विषारी साप आढळायला लागलेत आणि त्याचं कारणंही थोडं वेगळं आहे. इथल्य़ा वनविभागाने परदेशी वृक्षरोपणाच्या नावाखाली ग्लेरिसिडीया या वनस्पतीची लागवड केली. मात्र हीच झाडं आता इथल्या ग्रामस्थांसाठी डोकेदुखी बनलीय

विषवृक्ष ! ग्रामस्थ झाले भयभीत

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

आसुर्ले, पोर्ले, वागवे या गावातील ग्रामस्थ सध्या भयभीत आहेत कारण या गावांमध्ये सध्या  साप, नाग, घोणास सारखे विषारी साप आढळायला लागलेत आणि त्याचं कारणंही थोडं वेगळं आहे.

इथल्य़ा वनविभागाने परदेशी वृक्षरोपणाच्या नावाखाली ग्लेरिसिडीया या वनस्पतीची लागवड केली. मात्र हीच झाडं आता इथल्या ग्रामस्थांसाठी डोकेदुखी बनलीय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number