मुंबईच्या प्रसिद्ध पोद्दार स्कूलमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वॉशरुममध्ये लैंगिक अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नराधमांची विकृती काही थांबताना दिसत नाही. कोवळ्या मुलींवरही लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.   असाच घृणास्पद प्रकार घडलाय तो मुंबईच्या पोद्दार या नामांकित शाळेत. मालाड परिसरात असलेल्या या शाळेत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.   तोही शाळेच्या वॉशरुममध्येच. 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा हा नराधम […]

मुंबईच्या प्रसिद्ध पोद्दार स्कूलमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वॉशरुममध्ये लैंगिक अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नराधमांची विकृती काही थांबताना दिसत नाही. कोवळ्या मुलींवरही लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.

 

असाच घृणास्पद प्रकार घडलाय तो मुंबईच्या पोद्दार या नामांकित शाळेत. मालाड परिसरात असलेल्या या शाळेत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात

आला.

 

तोही शाळेच्या वॉशरुममध्येच. 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा हा नराधम शाळेतला शिपाईच आहे.

 

ज्याच्यावर या मुलींनी विश्वास ठेवायचा, ज्या मुलींना सुरक्षित वाटायचे त्या शिपायानच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.

 

संतप्त पालकांनी त्यामुळे शाळेत हंगामा केला. अखेर पोलिसांनी या नराधमाला अटक केली. शाळेतील या शिपायाला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात

आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number