पीएमसी बॅंक घोटाळा: RBI घेणार पत्रकार परिषद

पीएमसी बॅंक घोटळ्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करणार आहेत. पीएमसी बॅंकेतील खातेदारांनी आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर आरबीआयने खातेदारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. आरबीआयचे म्हणणे काय ? गेल्या काही दिवसांपासून पीएमसी खातेदारक आझाद मैदानात आंदोलन करत आहे. त्यामुळे आरबीआयने बॅंक खातेदारकांच्या शिष्टामंडळाची भेट घेत चर्चा केली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी […]

पीएमसी बॅंक घोटाळा: RBI घेणार पत्रकार परिषद

पीएमसी बॅंक घोटळ्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंक ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करणार आहेत. पीएमसी बॅंकेतील खातेदारांनी आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर आरबीआयने खातेदारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

आरबीआयचे म्हणणे काय ?

गेल्या काही दिवसांपासून पीएमसी खातेदारक आझाद मैदानात आंदोलन करत आहे.

त्यामुळे आरबीआयने बॅंक खातेदारकांच्या शिष्टामंडळाची भेट घेत चर्चा केली आहे.

येत्या ३० ऑक्टोबर रोजी आरबीआय पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.

पीएमसी बॅंक खातेदाराकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली.

आरबीआयने २५ ते २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच पीएमसी बॅंक घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले आरोपी राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number